Shri Gajanan Vijay Granth (Marathi : Audio)
|
"गण गण गणात बोते" ह्या मंत्राचा अर्थ
|| JAI GAJANAN ||
‘GANA GANA GANAT BOTE’ is the holy Mantra quoted by our SHREE GAJANAN MAHARAJ. Shri Gajanan Maharaj used to chant this Mantra very frequently. Though this Mantra is very small, but it has deep meaning. Different followers of Shree Gajanan Maharaj derived its meaning by their ANUBHUTI of that mantra.
Given Below is one of the meaning of this great MANTRA.
The meaning of GANA GANA GANAT BOTE - The soul and the BRAMHA are same, they are not different from each other.
ॐ गण गण: गणेय तत् अभेदस्य । एकं ब्रह्मैवविभुम जगत् व्याप्नोती.
Through this BHAJAN SHREE MAHARAJ is giving us the message which says BRAMHA, CONCIOUS UNIVERSE and Soul are not different from each other. All this is created and is the part of the Devine supreme power of the universe, the GOD. Considering them different, one will show the lack of knowledge.
Every living and nonliving thing on this earth is the reflection of GOD. Every meaningful (SAGUN) thing is derived from Arbitrary (NIRGUN) shape, though meaning wise they are different from each other. Please do not differentiate them from each other. Please try and understand this holy secret of life.
If we divide this Mantra in different parts it will explain the great holy secret of this universe.
‘GANA’ means this nature or SHAKTI (mighty power).
‘GANAT’ means the holy soul
‘BOTE’ is our inner subconscious mind
One should get mesmerized with the overall meaning of this MANTRA which says, All Living, nonliving, things, this Conscious Universe and BRAMHA are not different from each other
गितै पुस्तं बोबैधु रामा । चितै पुस्तं बोबैधु रामा ॥ रामै गणांत गीण बोते । सितै गणांत गीण बोते ॥ जतै गणांत गीण बोते । गितै पुस्तं बोबैधु रामा ॥ चितै पुस्तं बोबैधु रामा ॥
SHREE MAHARAJ says, Lord RAMA and our soul are not different from each other. After deep study of this holy science we can probably get somewhat close to understand Lord RAMA but we need to understand the fact that Lord RAMA and the holy soul are the same. This universe is filled of Soul energy. This is all one (ADVAIT – merged and became single entity) . There is no space to mark them different from each other.
Shree Gajanan Maharaj was himself a VEDANT . By his saying and his behavior he gave a new philosophical traditions concerned with interpreting the basic texts of Hinduist philosophy (UPANISHEDA). VEDANT is not something which can be talked about, but it has to be inner realization of self. SHREE MAHARAJ has displayed this through his conduct. SHREE Maharaj convinced the importance of VEDA’s through symbols and act (LEELA)
SHREE Maharaj says that, the whole world is occupied by the single holy BRAMHA ( A conscious bliss). Actually the BRAMHA is adorned with different rituals. SHREE MAHARAJ has explained this with simple examples,
The pure and impure water are the two different states of one reality, the BRAMAHA. Now if we say soul is nothing but BRAMHA then the one who is drinking this water and the one who is looking at it is again the same TATVA (BRAMHA). How can we make them two different entities.
Another example. We make different toys, shapes, statues from soil and give them different names. But one needs to realize, the soil is the most integral part of these items. Similarly the whole world is created by Lord BRAMHA and this TATVA is filled in all these creations.
Universe starts with one BRAMHA . If knowledge is gained with the devotion and understanding that all this is one single holy BRAMHA then, it is real /pure BHAKTI (Devotion).
The soul, the conscious universe and BRAMHA are the nothing but the same (ADAVAIT). If we can enclose this understanding in our subconscious mind then it will make real meaning to our human life and MOKSHA (freedom from the cycle of death and rebirth) is for sure.
|| JAI GAJANAN ||
"गण गण गणात बोते" ह्या मंत्राचा अर्थ असा की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना वेगळे समजू नये......
ॐ गण गण: गणेय तत् अभेदस्य ।
एकं ब्रह्मैवविभुम जगत् व्याप्रोती ॥
या भजनातून महाराज असे सांगतात की, ‘ब्रह्म, जगत व आत्मा यांमध्ये कोणताही भेद नाही. हे सर्व म्हणजे ईश्वराचाच आविष्कार आहे. आपण जर यात भेदभाव केला अथवा भिन्न भिन्न मानले तर ते आपले अज्ञान आहे. सृष्टीतील प्रत्येक जड आणि चेतन रूपात ईश्वर आकाराला आला आहे. निर्गुणातून सगुण साकार झाला आहे. या सर्वांमध्ये भेद करू नका, तर आत्म्याच्या साक्षीने या सर्वांचे रहस्य जाणून घ्या. गजानन महाराज सतत ‘गण गण गणांत बोते’ या भजनात तल्लीन असत. गण म्हणजे सृष्टी किंवा शक्तिरूपिणी जगदंबा, गणात म्हणजे आत्म्यात आणि ‘बोते’ हा शब्द मनास उद्देशून वापरला आहे. याचा अर्थ असा की, जड व चेतन असे जगत् व ब्रह्म हे आपल्यापासून भिन्न नसून ते एकच आहेत याचे आपण आपल्या मनात सतत चिंतन केले पाहिजे.
गितै पुस्तं बोबैधु रामा । चितै पुस्तं बोबैधु रामा ॥
रामै गणांत गीण बोते । सितै गणांत गीण बोते ॥
जतै गणांत गीण बोते । गितै पुस्तं बोबैधु रामा ॥
चितै पुस्तं बोबैधु रामा ॥
महाराज म्हणतात, रामा आणि आत्मा हे एकच आहेत. शास्त्राचा आणि चित्ताचा अभ्यास केला तेव्हा फक्त रामाचाच बोध झाला. राम आणि आत्मा हे भिन्न नाहीत हे मनन करून जाणून घ्या. हे सर्व जगत् आत्मतत्त्वाने भरलेले आहे. सर्व अस्तित्व अद्वैत आहे व त्यात त्रैतवाद हा भेद नाही.
गजानन महाराज हे प्रत्यक्ष वेदांत होते. त्यांनी आपल्या आचरणातून आणि वाणीतून एक उपनिषदात्मक नवी दृष्टी दिली होती. वेदांत हा चर्चेचा विषय नसून तो अनुभूतीचा विषय आहे हे महाराजांनी आपल्या आचरणातून दाखविले आहे. वेदांचे महत्त्व त्यांनी प्रतीक व प्रतिमांच्या आधारे लोकांसमोर मांडले आहे. महाराज म्हणतात, ‘संपूर्ण जग हे एकाच ब्रह्माने व्यापले आहे. ब्रह्मच अनेक रूपांनी नटलेले आहे.’ साधा उदाहरणातून ते सांगतात, ‘पाणी तेच आहे, त्याचे निर्मळत्व आणि गढूळत्वही तेच, पाहणाराही तोच आहे, पिणाराही तोच आहे, मग द्वैताचा प्रश्न येतोच कुठे? सृष्टीच्या निर्माणापूर्वी एक ब्रह्मच केवळ होते. माती एकच आहे. पण आपण त्यापासून वेगवेगळ्या आकाराचे घट, खेळणी, मूर्ती वगैरे घडवतो, त्यांना आकार देतो, नाव देतो, पण त्या सर्वांचा माती हाच अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माच्या कृतीतून विश्व निर्माण झाले आहे आणि सर्वत्र ओतप्रोत भरून राहिले आहे. विश्वाचे आदिकारण ब्रह्मच आहे. अद्वैत ज्ञान म्हणजेच खरे ज्ञान होय. हे जर का मनाशी जाणून आपण भक्ती केली तर ती शुद्धी भक्ती होय. या जीव, जगत् व ब्रह्म यांच्या अद्वैत ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, हा भाव आपण आपल्या अंत:करणात रुजवला पाहिजे, तेव्हाच आपल्या जीवनाचे सार्थक तर होईलच आणि मोक्षप्राप्तीही होईल